Friday, May 13, 2011

संभाजीराजांवरील आरोप व त्यांचे खंडन.


आरोप- बदफैलीपणाचा..

एखाद्या प्रभावी व्यक्तिमत्वाला नामोहरम करन्याकरता फारशी उठाठेव न करता वापरण्यात येणारे शस्त्र म्हणजे त्याचे चारित्र्यहनन...

आरोपींच्या पिंजरयात संभाजीमहाराज

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांच्याविषयी गेली उणीपुरी दोनशे वर्षे जे गैरसमजांचे पिक आले आहे,त्याला कारणीभुत ठरलेली मल्हार रामराव चिटणीसाची बखर उत्तर पेशवाईत रचली गेली.मराठे शाहीच्या ह्रासाचा व नैतिक अधःपतनाचा काळ म्हणून जो कलंकित झालेला तो दुसरया बाजीरावाचा हा काळ कुलीन स्त्रियांची अब्रू जिथे धोक्यात होती.व चवचाल सरदार तसेच त्यांचा टवाळखोर रखेल्यांचा व बायकांचा घटकंचुकीसारख्या मुक्त लेंगीक चाला त्या कालात राजेरोसपने चालत असे.

आरोपांची जंत्री .

संभाजी राजांचा अभिशिक्त युवराज म्हणुन हिंदवी स्वराज्याच्या प्रजेने स्वीकार केल्या नंतर ही त्यांच्या संबंधीच्या कंडया पिकविन्याची कुटिल कारस्थाने ब्राह्मणमंत्र्याकडून चालु होती.

आरोप- शिवरायावर विषप्रयोग

या पूर्वी ज्या आरोपांचा उल्लेख केलेला आहे,त्याही पेक्षा अतिशय भयानक स्वरूपाचा आरोप म्हणजे दस्तूरखुद्द शिव छत्रपतिंवरील विषप्रयोगाचा...तो एका मुंबईकर इंग्रज पत्रकाराने सुरतेला पाठविलेल्या पत्रात केला आहे.या पत्रात संभाजीने शिवाजीला विषप्रयोग केल्याचे लोक बोलतात,असा आरोप केलेला आहे.या प्रकारची अफवा संभाजीला राज्य मिलु नये म्हणुन ब्राम्हणमंत्र्यानी पसरविली असावीत व त्यामागे लोकांची मने कलुषित व्हावीत हां उद्देश असावा असे डॉ. कमल गोखले ह्यानी म्हटले आहे (संदर्भ - २)

आरोप- सोयराबाईला भिंतीत चीणुन मारले.

संभाजी राजांविषयी हा फार मोठा गैरसमज जनमाणसात रुजलेला आहे व त्याचे स्वरुपही आरोपाचे आहे.म्हणून आपण या मागील तथ्य समजावून घेतले पाहिजे. चिटनिसाने हा आरोप केला आहे.तो म्हणतो,"सोयरा बाई साहेब यांज पाशी जावून बाई साहेब कोठे आहेत म्हणून बहुत क्रोधे करून विचारिले ,तेसमायी जवलिल बायका सर्व भये करून निघाल्या ".

for more detail about shivrayancha khum pls read following blog

http://www.shivrayanchakhun.blogspot.com/

छत्रपती संभाजी राजाना संगमेश्वराला कैद,ह्त्या.

छत्रपती संभाजी राजाना संगमेश्वराला कैद व मनुस्मृतीनुसार ह्त्या.

हिंदवी(म्हणजे हिंदूचे नव्हे..) स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे एकंदरीतच आयुष्य नानाविध चढ-उतारानी भरलेले आहे

संदर्भ व टीपा-

१) डॉ.जयसिंगराव पवार.छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ प्रस्तावना,पृष्ठ क्रमांक -२२.

२) डॉ.कमल गोखले,शिवपुत्र संभाजी पृष्ठ क्रमांक -५५.

३) शिव कालीन पत्रसार संग्रह,त्रिशत सांवत्सरिक शिवस्मारक ग्रंथावली शके १८५१,होळकर सरकार पुस्तकमाला,पुस्तक १४ वे (क्र.१८११)

४) शिव दिग्विजय (श्री शिवाजी महाराजयांची बखर) संपादक- नंदुरबारकर, पृष्ठ क्रमांक -४६२-६३

संभाजींचे नाटककारांकडून विद्रूप चित्रण - विश्‍वास

ता. १९ - प्रागतिक विचार आणि "बुधभूषण' ग्रंथ लिहिणारे पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांचे विद्रूप चित्रण नाटककारांनी केल्याची टीका लेखक विश्‍वास पाटील यांनी येथे केली.शिवस्फूर्ती प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा "महाराणी ताराराणी पुरस्कार' डॉ. सुवर्णा निंबाळकर आणि "शिवपुत्र शंभुराजे पुरस्कार' डॉ. प्रभाकर ताकवले यांना पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. "शिवस्पर्श', "महाराणी ताराराणी', "महाराणी येसूबाई' या पुस्तकांचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. महापालिकेचे सभागृह नेते अनिल भोसले, उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, ऍड. शैलजा मोळक, सायली भिलारे, शार्दूल वाळिंबे आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर पाटील यांनी मते मांडतानाच नाटककारांना टीकेचे लक्ष्य केले. वयाच्या चौदाव्या वर्षी "बुधभूषण' हा ग्रंथ लिहिणारे, वयाच्या २२ व्या वर्षी छत्रपती झालेले, देशात सर्वप्रथम धरणाची कल्पना मांडणारे, पोर्तुगीज- इंग्रजांचा धोका ओळखणारे, औरंगजेबाचे आक्रमण नऊ वर्षे रोखून ठेवणारे संभाजीराजे हे अविचारी असूच शकत नाहीत. नाटककार, साहित्यिकांनी त्यांच्या मनातले विष ओतून संभाजी राजांचे विडंबन केल्याची टीका पाटील यांनी केली. संभाजी राजांचा इतिहास महाराष्ट्राला विसरता येणार नाही. त्यांचे खरे चरित्र समोर आणण्यासाठी भव्य कलाकृती उभारण्याचे काम हाती घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.

"...हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते..."हे वर्णन केले आहे, 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणा-या ऍबे कँरे या फ्रेंच प्रवाशाने

pls read AAROPICHYA PINJARYAAT SAMBHAAJI BY PROF ASAHOK RANA JIJAI PRAKASHAN PUNE.........