Friday, March 5, 2010

छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजापर्यंत येणार नाही याचा पक्का बंदोबस्त करण्यात आला आहे. ज्याला इतिहासात गनिमी कावा म्हणतात त्याला आम्ही शिवसूत्र म्हणतो. हा गनिमी कावा तरी आम्हाला समाजाला आहे का ? चौथीचा पोरही त्याला प्रश्न आला तर उत्तर लिहिता की गनिमी कावा म्हणजे जिंकायची वेळ आली तर प्रचंड हल्ला करणे हरायची वेळ आली तर पळून जाने ya उत्तरास पैकीच्या पिंकी गुण मिळतात हा गनिमी कावा तरी आम्हाला समाजाला आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेतले कि आमच्या पुढे उभे राहते ते म्हणजे 'हिरव्या झेंड्याच्या विरोधात भगवा झेंडा ' म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विरोधक आहेत का? आम्हाला असे वाटते त्याचे खरे कारण आमचे वाचन नाही आणि वाचले तरी खरा इतिहास आमच्या पर्यंत येणार नाही याचा बंदोबस्त झालेला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख होता इब्राहीम खान , त्यांचा वकिलाचे नाव काझी हैदर ,विजापूरच्या राजस सोडून पाचशे पठाण शिवरायांच्या सैन्यात सामील झाले व शेवट पर्यंत गद्दारी केली नाही शिवरायांनी एकही मस्जिद पडली नाही , शिवरायांनी युद्धभूमीवर कुराण सापडले तर भक्तिभावाने माथा टेकून ते कुराण मुस्लीम सरदारांकडे सुपूर्द करत, शिवरायांच्या सैन्यात ३५% मुस्लीम सैन्य होते ,evadhech नाही तर त्यांचा अंगाराक्ष्कात १३ मुसलमान सैनिक होते आणि अंगरक्षक काय करू शकतात हे इंदिरा गांधी यांना विचारा एवढे सर्व असताना छत्रपती मुस्लीम विरोधक? छत्रपती शिवरायांनी अफझलखानाच कोटला बाहेर फाडला त्यावेळेस तो बाहेर पाळला त्यानानातर संभाजी कावजी या सरादारेने अफझल खान मारला. राष्ट्रमाता जीजौनी आदेश दिला,"शिवबा अफझल खान मारला आपले वैर संपले त्याच्या प्रेताशी आपले वैर नाही त्याचे प्रेताचे इज्जतीने दफन करून कबर बांधणारे शिवाजी महाराज मुस्लीम विरोधक आहेत का?

योगायोगाने चारी बाजूने मुस्लीम राजे होते त्यांच्या बरोबर साम्राज्य विस्तारासाठी युद्ध होते हे धार्मिक युद्ध नव्हते हा सत्ता संघर्ष होता हे समजून घ्या. दलितांवर halle होतानाही ' जय शिवाजी ' चा नारा दिला जातो जय शिवाजी म्हणजे शिवरायांचा उल्लेख एकेरी करणे होय हे शिवप्रेमींनी लक्षात घ्यावे.शिवराई दलित विरोधक होते काय ? दलितांच्या hatat सर्व प्रथम शास्त्र देणारा राजा दलित विरोधक का? नाग्नक गावाची पाटीलकी नाग्नक maharala देणारा राजा दलित विरोधक कसा ?हा सादा प्रश्न आहे ? छत्रपती शिवराय सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेवून चालनारे राजे होते हा इतिहास आपण समजून घेणे जनते पर्यंत पोहोचणे हि काळाची गरज आहे

छत्रपती शिवरायांना गोब्राम्हण प्रतिपालक असे म्हटले जाते याचा अर्थ शिवरायांनी गाई पाळल्या आणि ब्राम्हण सांभाळले इतर काहीच कामे केली नाही का ? शिवराय ब्राम्हण प्रतिपालक होते तर त्यांच्या राज्याभिषेकाला कोण विरोध केला? छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील तमाम ब्राम्हणांनी विरोध केला शेवटी काशी हून गागाभात्ताना लाच देवून आणावे लागले कारण त्याकाळात ब्राम्हणांनी राज्याभिषेक केल्याशिवाय जनतेची मान्यता नव्हती. जसे आज राष्ट्रपतीच पंतप्रधानांना शपथ देतो याच वेळेस अधिकृत प्रधानमंत्री म्हणून सदरील व्यक्तीची निवड गृहीत धरली जाते. गागाभात्तानेही अवमानित करण्याचा प्रयत्न करून संपूर्ण खजिना ब्राम्हण दक्षिणेसाठी रिता केला किती मानसिक त्रास शिवरायांना झाला असेल याचा अंदाज येतो का? छत्रपती शिवराय गोब्राम्हण प्रतिपालक , हिंदवी स्वराज्य संस्थापक आहेत तर अफझल खानच्या वकिलाचे नाव काय होते कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा कुलकर्णी काय झक मारायला अफझलखाना कडे गेला होता का? सगळ्यात महत्वाची बाब अफझलखानाचा कोठला बाहेर काढल्यानंतर अफझलखान बाहे पळाला त्यावेळी या कुलकर्णीने शिवरायांवर वार केला. जीरेतोपामुळे शिवराय बचावले परंतु त्यांच्या कपाळाला एकमेव झाखाम झाली ती कुल्कार्निमुळे कारण कुलकर्णीला माहित होते कि धर्मग्रंथानुसार 'ब्राम्हण इतीही झाला श्रेष्ठ तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ' आहे व ब्रम्हहत्या महापाप आहे त्यामुळे शिवराय मला मारुचा शकत नाहीत. परंतु त्याला का माहित आहे हे शिवराय जिजौंचा शिवबा आहे म्हणून शिवरायांनी एका फटक्यात एका कुलकर्णीचे दोन कुलकर्णी करून ब्रम्हहत्या पुण्या हा संदेश जगाला दिला.ते शिवराय ब्राम्हण प्रतिपालक ? विचार करा.

' हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकात छत्रपती shivarayaanchi बदनामी कान्याचा प्रयत्न केला. कोणी केले हे षडयंत्र ? पुण्याच्या भांडारकर प्राच्य विद्या संस्थेशी संबंधित बाराभातानी amerikechya जमेस लाने नावाच्या माणसास बोलावून आणून हे पुस्तक लिहून घेतले. या पुस्तकात पानोपानी छत्रपती शिवारायान्ही बदनामी केली आहे जे मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केला तरी मला लिहिणा शक्य झाल नाही इथका खराब प्रकारचे विनोद त्या पुस्तकात लिहिले गेला आहे एवढी बदनामी होवून हि शिवप्रेमी षंढ व थंड कसे? संभाजी ब्रीगाडे च्या ७२ मावळ्यांना हे सहन न झाल्यामुळे त्यांनी भांडारकर संस्थेवर कार्यवाही केली? भांडारकर संस्थेवर कार्यवाही का? तर जमेस लेन american इंग्रज तो ब्राम्हणांचा बाप त्याला ब्राम्हणांच्या माहिती देण्याचा संशय आला त्यामुळे त्याने पुस्तकाच्या सुरवातीलाच हे पुस्तक लिहिल्यास ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानले आहेत व त्यामध्ये पुण्याच्या बाराभातांचा उल्लेख आहे.छत्रपती शिवरायांना हिंदू किंग म्हणतात का ? कारण ख्रिश्चन मुसलमान पारशी शीख या लोकांनी शिवरायान पासून दूर जावे हा हेतू . शिवरायान हिंदू किंग म्हुणुन दलितांवर हल्ले करताना जय शिवाजीचा नारा दिला जातो.दलित म्हणाले ,अरे आम्ही हिंदू आहोत ना? तरी जी शिवाजी चा नारा सुरूच.दलित शिवरायान पासून दूर. त्यानंतर शिवरायांना द ग्रेट मराठा म्हणून जाणून बुजून उल्लेख करणार कारण इतर जातींच्या लोकांनी शिवरायांच्या विचारापासून म्हणजे ब्राम्हह्त्येपासून दूर जावे शिवरायांना द ग्रेट मराठा,छत्रपती म्हटल्यानंतर शिवसेनेने ताबा घेवून नारा सुरूच ठेवला जय शिवाजी जय शिवाजी म्हणून शिवाजी महाराजांना फक्त मराठ्यांना पुरता मर्यादित करून ठेवला त्यानंत जय शिवाजी या शिवसेनेच्यानार्यामुळे इतर पक्षातील मराठा लोक शिवरायांपासून दूर जावेत हा प्रयत्न , हे सर्व थोडेफार यशस्वी झाल्यानंतर शिवरायांची बदनामी केली यांना वाटले आता आम्हीच रस्त्यावर नाही उतरले तर कोण उतरणार ? परंतु त्यांच्या एक लक्षात आले नाही कि जय जिजाऊ जय शिवराय चा नारा देणारी संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना आहे. यांची सर्व षडयंत्र आम्ही उधळून लावली.

सर्वसाम्ण्याच्या भाजीच्या देठालाही स्पर्श करू नका असा सैन्याला आदेश देवून सर्व सामन्याचे म्हणजेच जनतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय पुन्हा एकदा समाजाला समाजाने अति आवश्यक आहे.त्यांच्या विचारांची पूजा घरोघर होणे आत्यआवश्यक आहे. छत्रपती शिवरायांनी कोणतेही कार्य अथवा मोहीम हाती घेताना नवस मुहूर्त किंवा सत्यनारायण या भानगडीत ना पडता स्वताच्या आत्माविशावासाच्या वा मावळ्यांच्या कष्टाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण केले हे जाणते पर्यंत जाणे अत्यावश्यक आहे.आपणही या कमी मदत करा. जय जिजाऊ जय शिवराय .

20 comments:

  1. nice yarrrrrr keep it up

    i am vishal shelavale

    chech my blog :- http://vishalshelavale.blogspot.com/

    ReplyDelete
  2. Congratulations. Nice explaination.
    Need to spread this information.

    Jai Jijau! Jai Shivrai!

    ReplyDelete
  3. jai jijau
    aapala blog far chhan aahe. Asech likhan karat raha, aapan sarv bahujan mavale bramhanvad ukhadun kadhuya.

    ReplyDelete
  4. 100% achook lihile ahe..ani he satya lokanchya paryant pochla pahije..karan satya lokanchya paryant pochu naye yacha bandobast kahi bhatanni kela ahe..to modun kadhlach pahije..

    ReplyDelete
  5. best! it should be reached truth to the people.

    ReplyDelete
  6. baki sarva tar thik aahe pan SHIVSENA baddal je lihala aahe te chuk aahe.......

    ReplyDelete
  7. ek dam sundar
    apratim mla khup aawdl

    ReplyDelete
  8. Image of Shivaji Maharaj create by the political party and actually life and ruling of Great King is much much difference. I personally thanks to you for your effort that you are brought all truth, which people like me doesn't know till the date.

    ReplyDelete
  9. A well planned hate movement against Brahmins ,going on for 50 years and will continue.Brahmins are only 3 % ,B are arm less ,No Islamic country with Brahmins ,so beat Brahmins .Pan B bhikari nnahi ,mastawal pan nahi

    ReplyDelete
  10. A well planned hate movement against Brahmins ,going on for 50 years and will continue.Brahmins are only 3 % ,B are arm less ,No Islamic country with Brahmins ,so beat Brahmins .Pan B bhikari nnahi ,mastawal pan nahi

    ReplyDelete
  11. खरा ईतिहास सांगणा-याला गोळ्या
    आणी खोटा ईतिहास सागणा-याला
    महाराष्ट्र भुषन वा वा काय सरकार आहे

    ReplyDelete
  12. शिवरायांच्या विचारानुसार चालण्याची आवश्यकता आहे.शिवराय हे महाराष्टर्ाला पडलेले स्वप्न हेाते....=

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. शिवरायांच्या विचारानुसार चालण्याची आवश्यकता आहे.

    ReplyDelete
  15. सकाजाची एकता तोडणाऱ्यांना चांगली चपराक आहे हा ब्लॉग.

    ReplyDelete
  16. खुप छान एक नंबर 👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

    ReplyDelete